¡Sorpréndeme!

विधानभवन बाहेरील राड्यावर भरत गोगावले यांची प्रतिक्रिया |Bharat Gogavale

2022-08-25 628 Dailymotion

सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विरोधीपक्ष रोज विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभं राहून जोरदार आंदोलन करत असतात. मात्र काल विधानभवनात काही वेगळाच चित्र पाहायला मिळालं. सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले आणि तिथे धक्काबुक्की झाली. घडलेल्या या प्रकारावर आता आमदार भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहुयात काय म्हणाले गोगावले.